Sunday, August 17, 2025 12:36:48 AM
अमरनाथ धाम हे भाविकांसाठी धार्मिक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथील प्रवास हा त्यांच्यासाठी पुण्य यात्रा आहे.
Apeksha Bhandare
2025-07-10 19:17:01
पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीत वैचारिक नक्षलवादी (अर्बन नक्षल) शिरले आहेत. हो लोक वारीत घुसून बुद्धिभेद करत आहेत. सरकारने लवकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केली होती
2025-07-02 20:03:51
काशीला वाराणसी असेही म्हणतात, हे गंगा नदीच्या किनारी वसलेले प्राचीन शहर आहे. हिंदू धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. येथे मृत्यू आल्यास मोक्षाची प्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Jai Maharashtra News
2025-02-16 11:09:47
कुंभमेळ्याचे आयोजन प्राचीन काळापासून केले जात आहे, परंतु या मेळ्याचा पहिला लिखित पुरावा महान बौद्ध यात्रेकरू ह्युएन त्सांग यांच्या लिखाणातून मिळतो.
Manasi Deshmukh
2024-12-23 17:38:05
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सहकुटुंब कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले आहे.
2024-12-13 19:42:10
दिन
घन्टा
मिनेट